Skip to main content
HabitatLearning and DevelopmentNarrative ChangeYouth WorkYUVA

II. Letters to the self —Reflections from work on the ground

By March 25, 2022July 27th, 2023No Comments

This two-part series comprises letters to the self, written by YUVA colleagues as they work across communities of Mumbai, facilitating access to legal entitlements and basic services. This is the second part of the series. The first part can be read here.

I. Vijaya

तुझीच तुझ्यातली…..

एका वर्षाने मी लिहितेय तुला पत्र,

नाराज नकों होउ डिअर तू आहेस माझी मित्र,

तुझ्यासोबत आहे खुप खुप बोलायचे,

मनातले सारे आहे ते मांडायचे,

तर मागच्या वर्षापासून करते मी सुरुवात,

युवा संस्थेचा प्रोजेक्ट होता

होती मित्रांची छान साथ,

आंबेडकर नगर मालाड

आणि आप्पा पाड़ा,

वस्तीचा इतिहास समजण्यास वेळ लागला बड़ा,

आधार कार्ड साठी केली बैंकेची ही वारी,

पेन कार्ड आणि वोटिंग कार्डची ऑनलाईन तयारी

१० वर्षाच्या सावित्री साठी सुकन्या योजना राबविली

खुप करून आटापिटा पोस्ट सेवा आणवली

पहिली लाट कोरोनाची कशी बशी परतवली,

दुसऱ्या लाटेत मात्र वेळ वैक्सीन घेण्याची आली

स्वतःच्या कुटुंबाला न देता वेळ समाजकार्यात वाहुन घेउ

स्वतः साठी जगतात सारे आपण थोड़ समाजासाठी जगु

आईची आठवण येई तेव्हा डोळे भीजत होते

कोरोनासोबत लढताना तिचेच संस्कार रूजत होते

कोरोनात अनेकांचा रोजगार सुद्धा गेला होता

उपासमारिचा राक्षस त्याना खांयला आला होता

रिक्षावाले, मोलकरीण यांची अवस्था बिकट होती

साखर ही खाताना त्याची चव तिखट होती

अशांना सरकारी योजनेचा होण्यास फायदा

रजिस्ट्रेशन करत होतो

सोबत होता भिमाचा कायदा

मीटिंग, वर्कशॉप मध्ये विचारांची देवाणघेवाण असते

त्यात शिकण्यासाठी खुप काही मिळते

घरकामगार महिलांना मिळवून दिले प्रमाणपत्र,

समाधान वाटले तेव्हा आम्ही होतो समाजमित्र

यश असत सकाळ सारख

व्हाल जागे तरच मिळेल

संघर्षाची गंमत तुम्हा हिमतीनेच कळेल

कधी कोरोना, कधी लोकडॉउन, तर कधी होता पावसाचा कहर,

गरजुंना देउन जगण्याचे अमृत,

आम्ही आणली सुंदर सहर

अडचणी होत्या आ वाचून तरी आम्ही हरलो नाही

कधी चुकलो, त्यातून शिकलो

मागे आम्ही फिरलो नाही

शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीचा ध्यास आहे

भिमाची ति शिकवण आम्हा संघर्ष हाच खास आहे

वर्षभराचा हा प्रवास खुप काही शिकवून गेला

लढण्याचे बळ देऊन, उरी धैर्य टिकवून गेला

तुझीच व्यथा बनून कथा

तुलाच विजया सांगितली

माझ्यातली तूच विजया

मला आज गवसली

तुझीच तुझ्यातली

विजया

***

II. Sukanya

प्रिय सखी…

मागील वर्षभराचा अनुभव सांगणारं पत्र लिहायचा एक क्रिएटिव टास्क दिलाय. टास्क स्वीकारताना सुद्धा गम्मत वाटली ग… खरच आपण इतक लक्ष देतो का ग, मागील गोष्टींकडे… स्वतःला वर्षभर आधी पाहताना मला एक एनेर्ग्री आली. एनर्जी सोबत या एका वर्षाला जोडणाऱ्या मागील कोविड — १९चं वर्ष सुद्धा आठवलं. परिस्थिति बदलत जाते तसे,आपण निर्णय स्वीकारतो. मागील दोन वर्षभरातील सामाजिक, आर्थिक, भावनिक दुनिया बदलली आहे. खुप सरळ वाटणारं तितक मुळातच सरल नसतं… या गोष्टीचा प्रत्यय देणारे कोविड- १९ वर्ष. कोविड- १९ सिचुएशन मध्ये एजुकेशनसाठी पूर्वीचा जॉब स्किप करुन एजुकेशनला प्रायोरिटी द्यायचं ठरवल आणि हा निर्णय परिस्थितीने चुकीचा ठरवला. पण… यात सुद्धा परिस्थिति स्वीकारण महत्वाचं/ गरजेचं आहे. परिस्थिति स्वीकारली आणि स्वतःसाठी न्यू लर्निग मार्ग तयार केला.

नव्या सुरुवातीचं मागील वर्ष…

होय सखी, मागील वर्ष नव्या सुरुवातीचं ठरलय. मी सगळ्याच बाबतीत नाविण्य स्वीकारलय हे जरी बोलले तरी अतिशयोक्ती वाटुन घेऊ नकोस. कोविड १९ सिचुएशन नोर्मल होत असतानाच, नैराश्याच्या दुनियेत असलेल्या मला युवा संस्थेने काम करायची संधी दिली. माझं एजुकेशन, माझी सैलरी expectation बघता थोड्या नाराजीतच मी युवा मधील जॉब स्वीकारला. आणि न्यू लर्निग ला सुरुवात झाली.

संपूर्ण एक वर्ष शिकायला आणि समजायला युवा ने वाव दिला. डिसेंबर महिन्यातल माझं जोइनिंग नविन टास्क घेउन आले. हे टास्क ऑफिशीयल वर्क रिलेटेड तर होतेच सोबत सेल्फ टास्क सुद्धा होते. मुंबई शहर मला अनोळखी नक्कीच नाहीय, पण या शहरातील वस्त्या माझ्यासाठी नविन होत्या. वर्षभरात माझ्या पठडीतिल सुरक्षित जगाच्या बाहेरील वासतव्याशी माझा परिचय झाला. प्रत्य्काचं जगण हे नक्कीच वेगळ असत यावर माझा विश्वास आहे. पण इतकी विशमतेची दरी असू शकते का? देशात, देशातील शहरात अणि शहरातील वस्तीत ? असे प्रश्न माझ्या मनात घर करू लागले. वर्गभेद मी पुस्तकात वाचला होता, प्रत्यक्षात हा भेदभाव जाणवला तो या वस्तीमध्ये. दर्जा व संधीची समानता हे मूल्य मला या वर्षभरात कुठेच दिसले नाहीं. आपण बोगस अणि अमानुष, अनैसर्गिक दुनियेत राहतो याची जाणीव झाली. पण सखी… ही सगळी दृश्य मला खऱ्या दुनियेत आणण्यासाठीची चपराक ठरली. माझा स्वतःशी एक वाद सुरु झाला आणि आता सुद्धा तो वाद सुरूच आहे…

कामाच्या बऱ्याच गोष्टी ज्या कधी सिलेबस मध्ये शिकविल्या नाहीत त्याची नव्याने उजळनी सुरु झाली. कम्युनिटी लेवलला काम करायचा आणि सोबत रहायचा एक विश्वास निर्माण झाला आहे. वर्षभरात बऱ्याच गोष्ठी शिकायला उम्मत संधी मिळाली. कम्युनिटीचा माझ्याशी आणि माझा त्या माणसांशी इतकं निरागस नात मला तयार करता आलं. उषा या माझ्या सेंटर साथीचा या वर्षाच्या प्रक्रियेत मला सहयोग मिळाला. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे… अशी काहीशी भूमिका गोदरेज टीम ने वर्शभरात निभावली.

सखी, वर्ष भरातील माझं लर्निंग तुला सांगतेय….

– मी कम्युनिटी मध्ये बिनधास्त वावरू लागले आहे.

– लोकांशी त्यांच्या भावविश्वाशी कनेक्ट करणारा संवाद करते

– टीम रेस्पोंसिबिलिटी

– चैलेंज एक्सेप्ट करण्याची एक्साइटमेंट

– फ्री स्टाइल वर्क

– कामगार अधिकार

– चाइल्ड राईट

– जगताना लीगल डॉक्यूमेंटेशनच महत्व

– आर्गेनाईजिंग स्किल

– सेशन कंडक्ट करणे

– डिसिजन मेकिंग

– इतनी जल्दी हार न मानना

– रिपोर्ट राइटिंग

या आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. माणसाला माणूस म्हणून आणि प्रोफेशनल लाइफ मध्ये काम करताना खुप महत्वाच्या असतात अशा गोष्टी नव्याने एक्स्प्लोर झाल्या. मागील पूर्ण वर्ष स्वतःमध्ये इन्वेस्टमेंट करत होते. एका वर्षाच्या प्रोसेसला मी शिकाउ या भूमिकेत स्वतःला पाहत आहे.

सखी काहीसं अस लर्निंग वर्ष गेल आहे. माझाच माझ्याशी हा संवाद नवी उमेद देणारा ठरणार आहे…

तुझी प्रिय,

सुकन्या.

***

III. Abhijit

साथी राठोड़ी बस्ती

आप के साथ के इस सफ़र की शुरुवात एक साल पहले लोगों के दस्तावेज तैयार करने के काम से हुई। एक सामान्य व्यक्ति को आज के युग मै गुजारा करने के लिए अलग अलग दस्तावेजों की जरूरत हर कदम पर होती है।

दस्तावेज बनाने के कार्य की शुरुवात राठोड़ी बस्ती से हुई यह सफर कभी अच्छा रहा कभी बुरा । कभी दस्तावेज एक दो दिन मै बन जाते कभी कभी तो पूरे महीने लग जाते ।

बस्ती मै हर एक व्यक्ति की दस्तावेज को लेकर अपनी अलग एक कहानी है । उन की कहानी सुनकर दस्तावेज के लिए मार्गदर्शन करना शुरुवात के घड़ी मै मुश्किल लग रहा था। पर धीरे धीरे आप के सहयोग से आसान हो गया।

इसी दरम्यान कोरोना और लॉकडाउन की शुरुवात हुई मुझे ऑफिस से बताया जाता है की अभी आप को घर से काम करना है पर ऐसी परिस्थिति में बस्ती वालों को छोड़ना मुझे उचित नहीं लगा। मैंने अलग अलग संस्था के साथ मिलकर राठोड़ी बस्ती में २ महीना पका हूवा खाना और एक महिने के राशन का वितरण किया| इस कोरोना काल मै और राशन वितरण के वक्त मैने देखा जिस व्यक्ति को पेट भर रोटी नहीं मिलती उसके लिए मर्यादा और इज्जत यह एक ढोंग है।

हर महीने मै एक नए दस्तावेज के उपर काम करने लगा| बस्ती में दस्तावेजों को लेकर जन जागृति का काम करना भी जोर शोर से शुरू किया । जिसकी वजह से राठौड़ी बस्ती के अलग अलग सोसाइटी में, मैं ‘अभिजित युवा’ के नाम से प्रचलित होने लगा। इस दस्तावेज के सफ़र मैं सरकारी अधिकारी, हेल्थ पोस्ट अधिकारी, पैन कॉर्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, NGO के अधिकारी के साथ काम करने का मौका मिला।

बस्ती में रहने वाले लोगों के जब दस्तावेज बन जाते थे तभी आप लोग मुझे धन्यवाद देने आते थे। वह पल मेरे लिए सुखद अनुभव था| राठौड़ी बस्ती के लोगों की दस्तावेज को लेकर कामयाबी भरी बहुत सारी कहनियाँ है। आप में से के कुछ लोगों के पास एक भी दस्तावेज नहीं थे, ऐसे लोगों के छह से सात दस्तावेज तैयार करने में मुझे सफलता हासिल हुयी| आप के सहयोग और युवा संस्था के मार्गदर्शन से यह सब संभव हुवा।

इस सफर मैं कभी अच्छा कभी बूरा अनुभव रहा ये सफर मेरे लिए महत्वपूर्ण रहा और रहेगा।

धन्यवाद

आपका साथी

अभिजित देसाई

***

IV. Anshu

जब मैं काम पर लगा तो मुझे दस्तावेज बनाने की प्रक्रिया की कोई जानकारी नहीं थी| मुझे इसका ट्रेनिंग भी नहीं मिला। इसलिए मुझे बस्ती में अलग-अलग जगह से आए हुए, अलग अलग भाषा बोलने वाले लोगों के दस्तावेज बनाने की प्रक्रिया को समझने में परेशानियों का सामना करना पड़ा। जैसे कि सरकारी योजनाओं की जानकारी नहीं होना, किसी स्कीम से जुड़ने के लिए कौन से दस्तावेज लगते है इसकी जानकारी नहीं होना, दस्तावेज बनाने के लिए क्या प्रक्रिया होती है इसकी भी जानकारी नहीं होना। मुझे लगा था कि कुछ साधन होगा जिससे हम खुद ही लोगों का दस्तावेज बना करके देंगे, जैसे कि पैन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, बैंक खाता इत्यादि। लेकिन मालूम हुआ कि खुद ही जानकारी लेकर के बस्ती में जाकर लोगों को जानकारी देते हुए उनको भेजना है अपना दस्तावेज बनाने के लिए।

“मैंने सोचा कुछ और था निकला कुछ और”

सबसे पहले साथी सूर्यकांत दादा से दस्तावेज की जानकारी लेते हुए सरकारी कार्यालय विजिट किए, अलग-अलग योजना की जानकारी के लिए। सभी जानकारी को समझने, सीखने के लिए मुझे लगभग १० से १२ दिन लग गए। फिर उस एरिया में काम करने के लिए मुझे ज्यादा दिक्कत नहीं आया क्योंकि मैं उसकी बस्ती का रहिवासी हूं।

मार्च महीने की शुरुआत सबसे पहले मैंने सुकन्या समृद्धि योजना की मीटिंग से की। आगे चलकर बच्चे, यूथ, महिलाएं, घर कामगार, बांधकाम कामगार और रिक्शा चालक इन सभी को मीटिंग करते हुए या जानकारी देते हुए दस्तावेज और सरकारी योजनाओं का लाभ दिलाने की कोशिश की। इसमें आधार कार्ड, पैन कार्ड, मतदान कार्ड, सुकन्या समृद्धि योजना, पेंशन योजना, जन्म दाखला, नया राशन कार्ड और रिक्शा चालक की योजना इत्यादि शामिल हैं।

उसी बीच लॉकडाउन हो जाने के कारण मेरे सामने एक नयी चुनौती आ गयी की हम घर में रह कर के बस्ती के लोगों से संपर्क कैसे करेंगे? कैसे उनका दस्तावेज बनाएंगे? क्योंकी जब हम फील्ड में होते है तो हमारा टारगेट पूरा नही हो पाता तो फिर अब कैसे होगा टारगेट पूरा? न जाने कितने दिनों तक इसी प्रकार काम करना पड़ेगा? वहीं दूसरी तरफ टीम और साथी सूर्यकांत दादा की सहयोग से कार्य सफलतापूर्वक चल रहा था। जैसे कि ऑनलाइन मीटिंग लेना, ऑनलाइन चर्चा सत्र लेना, कभी राशन कार्ड के मुद्दो पर तो कभी लोगों के स्वास्थ्य से जुड़ी जानकारी, तो कभी महामारी बीमारी कोविड की जानकारी|

इसी बंदी में हमने बस्ती में पहले सेनीटाइजर और राशन देने की कोशिश की। सरकार के तरफ से मिलनेवाले फायदों को भी दिलाने की कोशिश किया। फिर ज्यादा बारिश होने के कारण लोगो के ज्यादा नुकसान हुआ तो संस्था के तरफ से प्लास्टिक थैली(तारपत्री) भी दिया गया।

जब बस्ती में राशन बाटने का दिन आया तो इसके एक दिन पहले ही मेरे बड़े भाई का शादी था, गांव में| मैं गांव शादी में जाने के लिए टिकट निकाल लिया था पहले से ही, लेनिक फिर कैंसल कर दिया। क्योंकि साथी सूर्यकांत दादा छुट्टी पर थे और संस्था के भी कुछ नियम था।

हर महीने के पहले हफ्ते में पूरी टीम एक साथ मिलकर कर चर्चा कराती है, अपने पिछले काम का अपडेट देते है, कुछ नया जानने या समझने मिला है तो बाकि टीम के साथ साझा करने का मौका मिलता है। इस प्रोजेक्ट में मुझे पूरी तरह से तो नहीं लेकिन हा काफी हद तक नयी बाते सिखने का मौक़ा मिला है जैसे की दस्तावेज और सरकारी योजना के बारे में, सरकारी कार्यालय में विजिट करके जानकारी लेना, हेल्थ कैंप लगाना इत्यादि। बस्ती में काम करते हुए वहा के लोकल पोलिटिकल लीडर और नगरसेवक काम में बाधा डालने की कोशिश कर रहे थे। तभी हमने उनसे मिलकर अपने काम के बारे में और संस्था के बारे में जानकारी देते हुए, विश्वास दिलाते हुए काम को आगे बढ़ाने की कोशिश किया।

धन्यवाद

***

V. Deepak

प्रिय साथी..

साथी तुला कळवताना मला अत्यंत आनंद होत आहे की, आता तुला ‘युवा’ संस्थे मध्ये काम करत असताना एक महिना पूर्ण झाला आहे. तुझा हा एक महिन्याचा प्रवास खूप शिकवणी पूरक राहिला आहे. मला आठवतय लॉकडाऊन मध्ये जेव्हा तू तुझा जॉब गमावलास त्या नंतर तुला नवीन जॉब मिळवण्यासाठी किती हातपाय मारावे लागले. अशा सर्व जॉबलेस काळोखात युवा संस्थे मधून आलेली आशेची किरण जी तुझ्या आयुष्यात पुन्हा नवीन मार्ग घेऊन आली. ‘युवा’ संस्थे मध्ये काम करत असताना अनेक वेगवेगळ्या योजना दस्ताऐवज आणि तुझे कौशल्य याबद्दल अधिक माहिती झाली. आंबेडकर नगर, जामऋषी नगर, पिंपरी पाडा सारख्या झोपडपट्टीला युवा सारख्या संस्थेची साथ लाभली म्हणजे सोन्याहून पिवळे झाल्यासारखे झाले. वस्ती मध्ये काम करत असताना लोकांच्या डोळ्यात आशेची किरण दिसू लागते आणि ती नेहमीच उत्साही करते. आज जग जरी डिजिटल झाले असले तरी एखादे दस्तऐवज नसल्यास गरिबांना काय काय सोसावे लागते याची जाणीव आहेच तुला, तू गेली ३५ दिवस वस्ती मधील नागरिकांचे ‘दस्ताऐवज आणि योजना’ या बद्दल माहिती देतोय योजना मिळण्यासाठी नागरिकांकडे एखादे दस्तऐवज नसल्यास त्यांना तो मिळवून देण्याचा प्रयत्न तू करतोय. प्रत्येक वेळी तुझ्या प्रयत्नाला यश येतच असे नाही पण जे करण्याचा प्रयत्न तू करतोय ते काही सर्वांनाच जमत नाही बर का…. नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांना ई- श्रमिक कार्ड बनवून देणे, आधार कार्ड ची प्रोसेस लोकांना समजावणे आणि त्यांना आधार केंद्रा पर्यंत पोहचवणे, मतदार नोंदणी करणे असेल, तू सर्वच काम तुझ्या प्रयत्न जोमाने करत आहेस. तुझ्या कार्याला अजून गती दे तुझ्या कडे मदतीला आलेला व्यक्ती निराश होऊन जाणार नाही याची जाणीव ठेव तुझ्यातील उत्साह कमी होऊ देऊ नको, मी कायम तुझ्या सोबत आहे असाच पूढे चालत राह. आशा आहे तु तुझे काम पुढे ही असेच चालू ठेवशील.

तुझाच..

साथी..

***

VI. Meiraj

प्रिय साठे नगर…

कैसे हो ? पहचाना मुझे ? हा…मैं मेराज! पिछले साल हमारी पहचान हुयी थी| तुम्हे याद है हमारी पहली मुलाकात? हम लॉकडाउन में मिले थे| सभी जगह देखा जाये तो परिस्थिति ख़राब थी कुछ वैसी ही परिस्थिति साठे नगर की भी थी| पहले लॉकडाउन के बाद युवा का नया प्रोजेक्ट आपकी बस्ती में शुरू हुआ| हमारा प्रोजेक्ट को बस्ती में बसाने के लिए आपके यहा से हमें काफी सहयोग मिला| प्राथमिक जरूरती चीजों से हमारा रिश्ता शुरू हुआ| बस्ती में सेंटर के लिए जगहा देखने से अन्य छोटी छोटी चीजों के लिए आपकी बस्ती से हमें सपोर्ट मिला| बस्ती के लोगो ने हमें बहोत प्यार दिया| आपकी बस्ती में कुछ ग्रुप है, जो काफी अच्छा काम कर रहे है| ऐसे ग्रुप के साथ हमें काम करने का मौका मिला| BASS नाम का आपके यहाँ ग्रुप है.. जिसे आप अच्छे से पहचानते भी हो…! BASS के साथ हमने काफी बार काम किया| इस ग्रुप की काफी बार हमें मदद भी मिली है| बस्ती में हेल्थ कैंप जैसे कामों का आयोजन करने के लिए BASS की मदद महत्वपूर्ण रही| नाका कामगारों का BOCW में रजिस्ट्रेशन करने की प्रक्रिया भी काफी इंटरेस्टिंग रही और उसके लिए सिस्टम के साथ जो काम करना पडा, उनके साथ काम करते वक़्त जो तकलीफे उठानी पड़ी उनको हमने एन्जॉय भी किया|

ये सब काम करते वक्त सभी के साथ हमारा एक रिश्ता बन गया है| ये रिश्ता इतना खुबसूरत बनने के पीछे भी एक हसीन स्टोरी है| वो स्टोरी मैं तुम्हारे साथ शेयर करना चाहता हु…, नाका कामगार की रजिस्ट्रेशन की प्रोसेस २ साल से लॉकडाउन की वजह से थमी हुयी थी| ऐसी प्रोसेस पर काम करने का हमें मौक़ा मिला| रजिस्ट्रेशन की टाइम हमें काफी डिफिकल्टी आयी| दो साल पहले ‘एम्’ वोर्ड में सबमिट किये फाइल का फॉलोअप लेने से लेकर, नाका वर्कर जो इस प्रोसेस को लेकर हमसे नाराज थे उनकी नाराजी मिटाने तक का सभी काम हमने मीटिंग और रिलेशन बिल्डिंग स्ट्रेटेजी के साथ किया| हमें ख़ुशी है की इतनी दिक्कतों के बाद हमने आपकी बस्ती के कामागारों का रजिस्ट्रेशन करके दिया| इस रजिस्ट्रेशन प्रोसेस में हमारा कामागारों के साथ एक आच्छा रिलेशन बना|

बस्ती के जरूरतों को देखते हुए हमने नवंबर महीने में फुल बॉडी चेकअप कैंप किया था| इस कैंप में ३२ बेनिफिसिअरी ने पार्टिसिपेंट किया| इस कैंप की जरिये हमें लोगों के लगभग ७५००० रुपये बचाने में सफलता मिली, जो शायद बस्ती केलोगों को भरने पड़ते अगर वो ये चेकअप किसी अन्य जगह से करते|

एक साल की जर्नी में हमने आपकी बस्ती में लगभग ८०० से ज्यादा लोगों के डाक्यूमेंट्स बनाये है| डाक्यूमेंट्स बस्ती के लोगो के बेसिक आधिकार पाने के लिए कितने महत्वपूर्ण होते है इसपर भी हमने लोगो में जागृति की है| बस्ती में काम करते वक्त मैंने खुद की अंडरस्टैंडिंग पर भी काम करना स्टार्ट किया है|

Leave a Reply